पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

543

*पुणे कोरोना अपडेट*
२ डिसेंबर – गुरुवार

– दिवसभरात *८५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ४५ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.

-९४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०६८८१.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८६८.

– एकूण मृत्यू -९१०३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९६९१०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५२२७.