पुण्यातील कोरोना रुग्ण संख्या

950

*पुणे कोरोना अपडेट*
०८ डिसेंबर – बुधवार

– दिवसभरात *१००* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात ९७ रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२. एकूण ०२ मृत्यू.

-८४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०७३४८.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७७६.

– एकूण मृत्यू -९१०५.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९७४६७.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६१०२.