पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

899

*पुणे कोरोना अपडेट*
09 डिसेंबर – गुरुवार

– दिवसभरात *68* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 51 रुग्णांना डिस्चार्ज.

– शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01, एकूण ०२ मृत्यू.

– 85 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या – 507416

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 792

– एकूण मृत्यू – 9106

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 497518

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6279