पुण्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या

813

*पुणे कोरोना अपडेट*
१२ डिसेंबर – रविवार

– दिवसभरात *९६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *८५* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.

-८२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०७६७५.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७८९.

– एकूण मृत्यू -९१०८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९७७७८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५९८९.