*पुणे कोरोना अपडेट*
15 डिसेंबर – बुधवार
– दिवसभरात *120* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *80* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00 एकूण 00 मृत्यू.
– 85 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरु
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 507919
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 779
– एकूण मृत्यू – 9109
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 498031
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6229