पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1102

*पुणे कोरोना अपडेट*
22 डिसेंबर – बुधवार

– दिवसभरात *127* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 96 डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 01 मृत्यू.

– 82 क्रीटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 508545

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 869

– एकूण मृत्यू – 9110

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 498566

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6077