पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

481

*पुणे कोरोना अपडेट*
२५ डिसेंबर – शनिवार

– दिवसभरात *१४९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ११९ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०१ मृत्यू.

-७४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०८८९३.

-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ९७२.

– एकूण मृत्यू -९११२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९८८०९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७५०६.