पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

581

*पुणे कोरोना अपडेट*
२८ डिसेंबर – मंगळवार

– दिवसभरात *१७१* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ९१ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०१ मृत्यू.

-८५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०९२७६.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १०६९.

– एकूण मृत्यू -९११५.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९९०९२.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४७०१.