पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली

627

*पुणे कोरोना अपडेट*
31 डिसेंबर – शुक्रवार

– दिवसभरात *412* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 95 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02 एकूण 03 मृत्यू.

– 92 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 510218

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1799

– एकूण मृत्यू – 9116

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499303

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6944