पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

670

*पुणे कोरोना अपडेट*
२ जानेवारी – रविवार

– दिवसभरात *५२४* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ७९ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१, एकूण ०२ मृत्यू.

-९९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५१११४१.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५१४.

– एकूण मृत्यू -९११८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९९५०९.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६७८६.