पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1240

*पुणे कोरोना अपडेट*
3 जानेवारी – सोमवार

– दिवसभरात *444* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 120 डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत  00रुग्णांचा मृत्यू.  तर पुण्याबाहेरील ०१, एकूण ०1मृत्यू.

-101 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 511585

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2838

– एकूण मृत्यू -9118

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499629

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6573