पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये आज पुन्हा वाढ

755

*पुणे कोरोना अपडेट*
५ जानेवारी – बुधवार

– दिवसभरात *१८०५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना १३१ डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.

-७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५१४४९४.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४६४.

– एकूण मृत्यू -९११९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९९९११.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३४४३.