पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

737

*पुणे कोरोना अपडेट*
१० जानेवारी – सोमवार

– दिवसभरात *३०६७* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ८५७ डिस्चार्ज.

– करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०२ मृत्यू.

-१४३ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५२९१०२.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७०९८.

– एकूण मृत्यू -९१२९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०२८७५.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १५१३९.