पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

380

*पुणे कोरोना अपडेट*
12 जानेवारी – बुधवार

– दिवसभरात *4857* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 1805 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01 एकूण ०२ मृत्यू.

– 162 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 537418

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 22503

– एकूण मृत्यू – 9131

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 505784

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20801