*पुणे कोरोना अपडेट*
१५ जानेवारी – शनिवार
– दिवसभरात *५७०५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना २३३८ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. एकूण ०८ मृत्यू.
-२०४ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५५४१७४.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३१९०७.
– एकूण मृत्यू -९१३६.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५१३१३१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९१७४.