पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

567

*पुणे कोरोना अपडेट*
१६ जानेवारी – रविवार

– दिवसभरात *५३७५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ३०९० डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. एकूण ०८ मृत्यू.

-२१७ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५५९५४९.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३४१८७.

– एकूण मृत्यू -९१४१.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५१६२२१.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९११९.