पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

569

*पुणे कोरोना अपडेट*
१७ जानेवारी – सोमवार

– दिवसभरात *३९५९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ३०६७ डिस्चार्ज.

-कोरोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. एकूण १२ मृत्यू.

-२१४ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५६३५०८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३५०७३.

– एकूण मृत्यू -९१४७.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५१९२८८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १५६३०.