पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

1016

*पुणे कोरोना अपडेट*
18 जानेवारी – मंगळवार

– दिवसभरात *4866* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. (+1454 मागील दिवसांच्या चाचनीतील पॉझिटिव्ह )

– दिवसभरात रुग्णांना *3381* डिस्चार्ज.

-कोरोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03. एकूण 08 मृत्यू.

– 225 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 569828

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 38007

– एकूण मृत्यू -9152

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 522669

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 14998