पुण्यातील कोरोना रुग्णांत पुन्हा वाढ

613

*पुणे कोरोना अपडेट*
19 जानेवारी – बुधवार

– दिवसभरात *6441* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ

– दिवसभरात रुग्णांना *4857* डिस्चार्ज.

-कोरोनाबाधीत 09 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04. एकूण 13 मृत्यू.

– 258 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 576269

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 39582

– एकूण मृत्यू -9161

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 527526

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 22183