पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

565

*पुणे कोरोना अपडेट*
24 जानेवारी – सोमवार

– दिवसभरात *3377* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 3931 डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05. एकूण 12 मृत्यू.

– 328 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 609756

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 46302

– एकूण मृत्यू -9199

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 554255

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 12543