पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

612

*पुणे कोरोना अपडेट*
२६ जानेवारी – बुधवार

– दिवसभरात *५५२१* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ६३३३ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२. एकूण ०५ मृत्यू.

-३४२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६२०५४८.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४४४५२.

– एकूण मृत्यू -९२०९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५६६८८७.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८०८२.