पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये घट

550

*पुणे कोरोना अपडेट*
28 जानेवारी – शुक्रवार

– दिवसभरात *3374* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 8200 डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03. एकूण 10 मृत्यू.

– 358 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 628058

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 36340

– एकूण मृत्यू – 9221

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज-
582497

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 10980