पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

521

*पुणे कोरोना अपडेट*
३० जानेवारी – रविवार

– दिवसभरात *३८९६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ६२८३ डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत ०८ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०६. एकूण १४ मृत्यू.

-३३१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६३७३६४.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३११३३.

– एकूण मृत्यू -९२३६.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५९६९९५.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११३७२.