*पुणे कोरोना अपडेट*
१७ फेब्रुवारी – गुरुवार
– दिवसभरात *४४८* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ८६७ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. एकूण ०३ मृत्यू.
-१४५ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५८३२६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०२९.
– एकूण मृत्यू -९३३३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६४५९६४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४६७८.