दिलासादायक, पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

608

*पुणे कोरोना अपडेट*
२२ फेब्रुवारी – मंगळवार

– दिवसभरात *१९९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ३३३ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३. एकूण ०४ मृत्यू.

-१०८ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५९४६५.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९४७.

– एकूण मृत्यू -९३३८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६४८१८०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३१४०.