पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

406

*पुणे कोरोना अपडेट*
२४ फेब्रुवारी – गुरुवार

– दिवसभरात *२१५* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ४४६ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०२ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०३ मृत्यू.

-९५ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५९८६८.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५४०.

– एकूण मृत्यू -९३४२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६४८९८६.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३४९०.