पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

487

*पुणे कोरोना अपडेट*
04 मार्च – शुक्रवार

-दिवसभरात *120* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 192 डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01. एकूण 00 मृत्यू.

– 53 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 660794

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 732

– एकूण मृत्यू – 9347

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 650715

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 2792