पत्रकार धनराज माने यांना मातृशोक

352

पुणे, : चेकमेट टाईम्स ऑनलाईन न्यूज पोर्टलचे संपादक, पत्रकार धनराज मनोहर यांच्या मातोश्री लीलावती मनोहर माने यांचे सोमवार दि.२८ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ५ च्या सुमारास वयाच्या ७८ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगी मिरा काळूराम यादव, मुलगा धनराज मनोहर माने, सुना, नातवंडे असा परिवार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड मधून, वारजे माळवाडी मध्ये ५० वर्षांपासून वास्तव्य करणारे हे कुटुंब असल्याने कर्वेनगर, वारजे, शिवणे, उत्तमनगर भागातील ग्रामस्थ अंत्यविधीला उपस्थित होते.