पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या

579

*पुणे कोरोना अपडेट*
१७ मार्च – गुरुवार
-दिवसभरात २१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ११६ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०१ मृत्यू.

-०४ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१६८५.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-२४६.

– एकूण मृत्यू -९३४८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५२०९१.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २३२८.