*पुणे कोरोना अपडेट*
२२ मार्च – मंगळवार
-दिवसभरात *२०* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना १८ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.
-०१ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१७५७.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-११४.
– एकूण मृत्यू -९३४८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५२२९५.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८९२.