*पुणे कोरोना अपडेट*
२९ मार्च – मंगळवार
-दिवसभरात *०८* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना २० डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.
-०२ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१८५५.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-९८.
– एकूण मृत्यू -९३४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५२४०८.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९९३.