पहा आजची पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या

598

*पुणे कोरोना अपडेट*
३१ मार्च – गुरुवार
-दिवसभरात *४२* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना १४ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.

-०३ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१९१२.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-११९.

– एकूण मृत्यू -९३४९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५२४४४.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १८४१.