अनिल चौधरी पुणे,
कोंढवा येथील सामाजिक कार्यकर्ते जनमानसात अत्यंत मनमिळावू स्वभावाचे , नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणारे संतोष गोरड यांच्या कार्याची दखल घेऊन पोलीस दक्षता पीपल असोशिएशच्या पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीचे स्वागत मा .आ.महादेव बाबर, मा.भरत चौधरी, साईनाथ बाबर, तानाजी लोणकर, जनसेवक राजेंद्र भिंताडे ,प्रशांत लोणकर, हनुमंत लोणकर , प्रताप चव्हाण, नवनाथ मोरे, विजय लोणकर, कालिदास लोणकर, माउली भोईटे, अजीज शेख, सतीश शिंदे, शशिकांत पुणेकर, नाना फुलावरे, अक्षय टकले , श्रीकांत भिंताडे, तुषार भिताडे, राजेंद्र बाबर, प्रदीप पवार, संजय पडवळ , प्रसाद गव्हाणे, अजित लोणकर , सतीश कोतवाल , गणेश नलावडे , कैलास पुणेकर आदींनी त्यांना शुभेच्छा देऊन स्वागत केले आहे. ;