सानेवाडी, औंध येथील नाईकनवरे डेव्हलपर्सच्या ‘सीझन्स बिझनेस स्क्वेअर’ येथे कॅफे कॉफी डे’ चे भव्य उद्घाटन’

569

पुणे प्रतिनिधी

सानेवाडी, औंध येथे नाईकनवरे डेव्हलपर्सद्वारे सीझन बिझनेस स्क्वेअरमध्ये ‘कॅफे कॉफी डे’भव्य पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.
या इमारतीत कॅफे कॉफी डे हे आकर्षक दर्शनी भाग असणाऱ्या इमारतीची लॉबीमध्ये आहे. येथे वॉक-इन ग्राहकांना प्रवेश असून हे इमारतीमधील कार्यालयांच्या देखील जवळ आहे.
नाईकनवरे डेव्हलपर्सचे सीझन बिझनेस स्क्वेअर हे पुण्याचे प्रीमियम व्यावसायिक आहे. यांचा मुख्य हेतू व्यावसायिकांना प्राधान्य देणे आहे. येथे 65 हून अधिक वैविध्यपूर्ण व्यवसायांचे आयोजन आहे. यात अनेक प्रख्यात किरकोळ ब्रँडचा समावेश आहे जे आधीच कार्यरत आहेत. इमारतीतील पहिले सात मजले पूर्णपणे विकले गेले आहेत, 8व्या मजल्यावर फक्त काही युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
नाईकनवरे डेव्हलपर्सची स्थापना 1986 मध्ये एक निर्माण करण्याच्या दृष्टीकोनाने करण्यात आली. ज्यामुळे बदलत्या शहरी आणि अर्ध-शहरी भागातील रियल इस्टेट च्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.