टीओटी व एमडीआरटी २०२४ पात्रतेसह एल.एम.एन. कन्सल्टंटची दिमाखदार कामगिरी

254

निलेश लाहोटी हेमहाराष्ट्रातील पहि लेच तर भारतातील सहावेटीओटी २०२४ एजंट आहेत.
त्याचबरॊबर त्यांचेबंधूमनीष लाहोटी हेएमडीआरटी २०२४ साठी पात्र ठरलेआहेत.
सातारा, महाराष्ट्र – २५ वर्षां च्या अनुभवसह आर्थिक        नियोजनात अग्रगण्य कंपनी एल.एम.एन. कन्सल्टंट याना हेसांगायला अभि मान वाटतोय की, नि लेश लाहोटी हेमनाच्या टॉप ऑफ द टेबल (टीओटी) २०२४ साठी पात्र ठरलेआहेत तर मनीष लाहोटी हेमि लि यन डॉलर राउंड टेबल (एमडीआरटी) २०२४ साठी पात्र ठरलेआहेत. या कामगि रीमुळेतेजगातल्या टॉप १% आर्थि क सल्लागारांपकी एक झालेअसून त्यांचंकौशल्य व त्यांच्या उत्कृष्ट कार्या ची ही पावती आहे.
१९९६ ला कम्पनी सुरु केल्यापासून नि लेश व मनीष हेदोघेही भाऊ सातत्यानेएमडीआरटी साठी पात्र ठरत आहेत आणि यावर्षी टीओटी साठी वर्षा च्या पहि ल्या ३ महि न्यांतच पात्र होऊन त्यांनी नवीन पर्व सुरु केलंआहे. “टीओटी २०२४ व एमडीआरटी २०२४ साठी पात्र होणंही आमच्यासाठी आनंदाची व सन्मानाची बाब आहे” असे निलेश लाहोटी म्हणाले. “ही आमच्या टीमच्या कष्टाची व जि द्दीची पावती आहे. आर्थि क ध्येयांबाबत आमच्यावर वि श्वास ठेवणाऱ्या सर्व ग्राहकांचेव एलआयसी स्टाफचेआम्ही ऋणी आहोत.” सिनियर बिझनेस असोसि एट अनिल बाबर यांच्या मोलाच्या सहकार्या बद्दल एलएमएन कन्सल्टंट यांनी विशेष आभार मानले. तसेच एलआयसी स्टाफ वि शेषतः सातारा वि भागातील स्टाफ यांचंनि लेश व मनीष लाहोटी यांच्या कामगि रीमध्येमोलाचेयोगदान आहे. “आमची उत्तम टीम, ग्राहक आणि एलआयसी स्टाफ यांच्याशि वाय आम्ही हेयश साध्यच करू शकलो नसतो” असे मनीष लाहोटी म्हणाले.
“आम्ही ग्राहकांना आर्थि क नि योजना बाबतीत सर्वो त्तम सेवा देण्याकरि ता बांधील राहूतसेच भारतातील टॉप आर्थि क नियोजन क्मण्यापैकी एक राहण्यासाठी प्रयत्नशील राहू.” एलएमएन कन्सल्टंट ही एक उत्कृष्ट आर्थि क नि योजन सेवा देण्याला समर्पित कम्पनी आहे. एलआयसीसोबत काम करण्यात व विविध आर्थि क सेवा जसंकी लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, इ. मध्ये एलएमएन कन्सल्टंट कुशल आहेत.