Monthly Archives: January 2020

यशाबरोबर नम्रतेची जोड आवश्यक- विकास खन्ना

एल्प्रो इंटरनॅशनल स्कूल तर्फे आयोजित फिएस्टा फॅंटसीचा- वार्षिक आनंदमेळा उत्साहात संपन्न सेलिब्रेटी शेफ विकास खन्ना यांचे बहुप्रतीक्षित पुस्तक 'अ ट्री नेम गंगा' चे प्रकाशन पुणे प्रतिनिधी, जे एल्प्रो इंटरनॅशनल स्कूलतर्फे एल्प्रोसिटी स्क्वेअर मॉल येथे आयोजित पुणे येथील सर्वात मोठा विद्यार्थी आनंदमेळा 'फिएस्टा फॅन्टासिया' अतिशय उत्साहात व प्रचंड प्रतिसादात संपन्न झाला. या आनंद मेळ्यात विविध क्रियालापांचे एकूण ५० स्टॉल होते. यात विद्यार्थी पालक व शिक्षक यांना एकाच व्यासपीठावर आणून त्यांचे संबंध अधिक घट्ट करणे हा उद्देश होता. या मेळाव्यात फ्लॅश मॉब, फेस पेंटिंग, टॅटू बनविणे आणि इतर अनेक कला व हस्तकला कामांचा समावेश करण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमात  सर्व वयोगटातील लोक विविध उपक्रमांमध्ये भाग घेताना दिसले तसेच अतिशय मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व अन्य लोकांनी या मेळाव्यास भेट दिली. या शिवाय शिक्षा फाउंडेशन च्या १०० मुलांनी देखील या मेळाव्यास भेट दिली व या मेळाव्याचा आनंद लुटला. या आनंदात भर घालण्यासाठी, सेलिब्रिटी शेफ, विकास खन्ना यांनी फिएस्टा फॅन्टासिया येथे 'ए ट्री नेम गंगा' हे त्यांचे बहुप्रतिक्षित पुस्तक लॉन्च केले.  हे पुस्तक एका बियाण्याच्या कथेभोवती फिरते जे प्रत्येकाच्या प्रेमामुळे आणि समर्थनाने गंगा नामक एका भव्य झाडामध्ये रूपांतरित होते. परंतु नंतर या झाडास गर्व चढतो व ती एकाकी पडते. विकास खन्ना हे जगातील एकमेव शेफ आहे ज्यांनी मुलांसाठी एक स्टोरी बुक लिहले आहे. या कार्यक्रमात उपस्थित सर्व व्यक्ती आणि विद्यार्थी विकास खन्ना ला भेटून भारावून गेले. विकास खन्नाने देखील सर्व चाहत्यांशी बोलून त्यांची मने जिंकली. पुस्तकाबद्दल बोलताना विकास खन्ना म्हणतात,...

कोणाच्या अन्नात विष कालवणे हे आमचे संस्कार नाहीत- येवले अमृततुल्य

पुणे प्रतिनिधी, सुरुवातीला मेलामाईन.. आता कलर... पुन्हा काहितरी... अशा स्वरूपाच्या अफवा उठवून नावारुपाला आलेल्या मराठी उद्योकजकाला जाणूनबुजून मागे खेचण्याचा प्रयत्न – येवले : ग्राहकांच्या आरोग्याशी खेळून...

महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दी द्यावी – निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. कटारे      

पुणे प्रतिनिधी समाजातील मुलींचे जन्‍मप्रमाण मुलांच्‍या तुलनेत कमीअसल्‍याने ‘बेटीबचाओ, बेटी पढाओ’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी, महिला सक्षमीकरणाच्‍या योजनांना व्‍यापक प्रसिध्‍दीद्यावी, अशा सूचना निवासी उप जिल्‍हाधिकारी...

सरसेनापती हंबीरराव’ च्या सेटवर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पुणे प्रतिनिधी, ‘सरसेनापती हंबीरराव’ च्या सेटवर प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरास्वातंत्र्य दिन, प्रजास्ताक दिन जवळ आले की सगळीकडे देशभक्तीचे वातावरण निर्माण झालेले असते. सर्व नागरिक आपल्या...

व्यसन लागलेल्या लोकांमुळे आज व्यसनमुक्ती कार्य हे चळवळ म्हणून राबविण्याची गरज निर्माण झाली आहे...

पुणे - भारता बरोबरच जागतिक पातळीवरही व्यसनाचे प्रमाण तीव्र आहे. शासनातर्फे आतापर्यंत दारूबंदी शिवाय अन्य कोणतीही मोहीम व्यसनमुक्ती साठी राबवण्यात आलेली नाही तेव्हा आता...

तालमयी अनोखी मैफल…

पुणे प्रतिनिधी, गायन वादन यांना एकत्रितपणे संगीत म्हटले जाते. पुण्यात मधुमती संगीत विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले. ख्यातनाम...

राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘म्होरक्या’ २४ जानेवारीला होणार जगभरात प्रदर्शित

पुणे प्रतिनिधी, ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार मिळालेला ‘म्होरक्या’ हा चित्रपट येत्या २४ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. स्वस्तिक प्रीती फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि...

एका जिद्दीचा अनोखा ‘प्रवास’

पुणे प्रतिनिधि, जगण्याची शर्यत प्रत्येकाला जिंकायची असते. अशा शर्यतीत सहभागी होण्यासाठी प्रत्येकजण धावतही असतो. पण, अनेकदा धावता धावता आपण जगणंच विसरून जातो. किती जगावं, यापेक्षा कसं जगावं...

शेतकऱ्यांना ताकद देवून महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम करणार -मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

पुणे प्रतिनिधी शेतकऱ्यांचे शेतीविषयीचे पारंपारिक ज्ञान अचंबित करणारे आहे. त्यांच्या ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना...

वाळू चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार – जिल्हाधिकारी नवल किशोर राम

            पुणे, दि. 15: वाळू चोरीस आळा घालण्यासाठी महसूल व पोलीस विभागाच्या वतीने वाळू चोरीचा प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी नवल...
- Advertisement -
error: Content is protected !!