मधुकरजी कालुराम धोंगडे यांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आधार इंडिया (आधाररत्न ) पुरस्कार प्रदान

1121
नितीन सांगडे, पनवेल

गुरवर्य तालमणी पंडित प्रतापराज पाटील यांचे शिष्य  कोकण रत्न ,कला रत्न ,पनवेल भूषण ,रायगड भुषण आणि नादब्रह्म पखवाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदरणीय गुरुजी श्री मधुकरजी कालुराम धोंगडे यांना महाराष्ट्र शासन पुरस्कृत आधार इंडिया (आधाररत्न ) पुरस्कार प्रदान करण्यात आला.