प्रेम मित्र मंडळाच्यावतीने ” प्रेम चषक ” फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

1311

मल्हार न्यूज ऑनलाईन

प्रेम मित्र मंडळाच्यावतीने  शंकरसेठ रोडवरील गोळीबार मैदानावर ”  प्रेम चषक  ‘ या फुल पिच क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन सामाजिक कार्य्रकर्ते मेघराज पवार यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी विशाल चव्हाण पुष्पक चव्हाण सुनिल राजोरे हरीश पवार तेजस घडसुल महेश पुली सादिक सय्यद समीर शेख व मोसम सय्यद व अन्य मान्यवर उपस्थित होते . या फुल पिच क्रिकेट स्पर्धेचा सहा षटकांचा राहील .