बोटॉनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन

850

मल्हार न्यूज वानवडी प्रतिनिधी  :

बोटॉनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध असलेल्या एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्प प्रदर्शन भरविण्यात आले आहे. पुष्प प्रदर्शनमध्ये फुलं बरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या शोभिवंत झाडाच्या कुंड्याची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.याचे उदघाटन सिक्कीम चे माजी राज्यपाल श्री निवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे.हे प्रदर्शन २७ जानेवारी पर्यंत पाहिला मिळणार आहे.