जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सपत्निक बजावला मतदानाचा हक्क

780

पुणे,दि.२३: पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी नवल किशोर राम यांनी पत्नी मालाकुमारी राम यांच्यासह मतदान केले.
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य बजावावे, असे आवाहन केले. यावेळी श्री. राम यांनी मतदान केंद्राची पाहणी केली.