नोकरीच्या मागे न धावता बना स्वत:च उद्योगक : जिग्नेश अग्रवाल

696
मल्हार न्यूज(ऑनलाईन)
पुणे : भारतात दिवसें दिवस रोजगारीचा प्रश्‍न बळावतो आहे. बेरोजकारीला कंटाळून काही युवक आत्महत्याही करित आहेत. त्यामुळे फक्त नोकरीवर अवलंबून न राहता स्वत:चा व्यवसाय करून उद्योजक ही बनता येवू शकते, असा दावा चाकण स्थित के. बी. ल्युब्स प्रा. लि. कंपनीने केला आहे.  म्हणूनच बेरोजकारीवर मात करण्याच्या प्रयत्न करित खारीचा वाटा उचलत के. बी. ल्युब्स प्रा. लि.बेरोजगारांना नोकरीच्या मागे न धावता व्यवसाय करून उद्योजक बनविण्याच्या दृष्टी पाऊल उचलले आहे. अशी माहिती के.बी.ल्युब्स प्रा. लि. चे डायरेक्टर जिग्नेश सुभाष अग्रवाल यांनी दिली.
पुढे जिग्नेश अग्रवाल म्हणाले की, के. बी. ल्युब्स प्रा. लि. ऑईल कंपनीच्या लुब्रीकेंट ने कॉसमॉस लुब्रीकेंट  नावाने  टु-व्हिलर   इंजिन ऑईल लाँच केले आहे.  भारतात दिवसे दिवस टु-व्हिलरची संख्या वाढत आहे. हेच समोर ठेवून हे ऑईल बाजारात उपबल्ध करण्यात आले आहे. हे ऑईल 100 सी.सी. पासून 250 सी.सी पर्यंतच्या मोटरसाईकिल मध्ये  वापरले जाते. ह्याच ऑईलच्या प्रसिध्दी आणि प्रमोशनसाठी जे व्यवसाय करु इच्छित अशा लोकांसाठी व्यवसायिक बनविण्याची सुवर्ण संधी उपलब्ध केली आहे. श्रीमंत होण्याचं स्वप्न तर सगळेच बघतात. पण ते पूर्ण होण्याची हिंमत खूप कमी जणांकडे असते. तुम्ही नोकरी करतानाच योग्य प्लॅनिंग केलं तर सहज लाखो रुपये जमा करू शकता.  येथे आपण पार्टटाईम किंवा फुल टाईम किंवा आपणांस जेव्हा वेळ मिळेल, तसा व्यवसाय करू शकता. हा व्यवसाय बेराजगार, रिटायर युवक, युवती, पुरुष, महिला सर्व करू शकतात. महत्त्वाचा प्रश्‍न असा आहे की, कुठे पैसे गुंतवायचे?
 तर ज्यांना व्यवसायिक बनायचे आहे त्यांनी फक्त के. बी. ल्युब्स प्रा. लि. कंपनीकडे नाममात्र रक्कम स्वरूपात 50 हजारांची गुंतवणूक करावयाची आहे. याबदल्यात कंपनी सदर व्यक्तीस  टु-व्हिलरचे इंजिन ऑईल बदलण्याचे ट्रेनिंग देण्यात येईल, तसेच 1 लाखापर्यंत गुंतवणूकदारास  कॉसमॉस लुब्रीकेंट टु-व्हिलर इंजिन ऑईल आणि टेंट स्वरूपाचे छोटे स्टॉल देण्यात येईल. कॉसमॉस लुब्रीकेंट टु-व्हिलर इंजिन ऑईलचे स्टॉल पेट्रोल पंप किंवा गर्दीच्या ठीकाणी लावूण रोज 2000 ते 3000 रुपये कमवू शकता. म्हणजेच महिन्याला सुमारे 27000 ते 35000 हजारापर्यंत कमवू शकता. अशा प्रकारे आपण व्यवसाय करून उद्योक बनू शकता, असेही अग्रवाल म्हणाले. ही व्यवसाय करण्याची संधी फक्त महाराष्ट्रा पुरता न राहता पुर्ण देशात विस्ताराच्या दृष्टीने उपलब्ध आहे. सर्वत्र ही योजना राबविण्यात येणार आहे. जर आपण आम्ही सुरू केलेल्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनू इच्छित आहेत अशा इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 09623636467, 09763694959 वर संपर्क करू शकता तसेच तसेच Cosmoslubes@gmail.comSales@lubrinox.com या ई मेल वर ही संपर्क करु शकता.असे आवाहन ही अग्रवाल यांनी केले
तमिलनाडु, कर्नाटक आणि मध्य प्रदेश सारख्या राज्यात के.बी ल्यूब्स प्रा.लि.चे हे लुब्रीकेंट्स ऑईल व ग्रीस खूप लोकप्रिय झाले आहेत.  जिग्नेश अग्रवाल यांनी कंपनीचे उत्पादन विस्तारण्याच्या संदर्भातील योजनांची माहिती देतांना म्हणाले की, के.बी ल्यूब्स प्रा.लि.लुब्रीकेंट्स लवकरच तमिलनाडू, मध्यप्रदेश और कर्नाटक मध्ये मिळालेल्या यशानंतर महाराष्ट्रा सह  गुजरात, पंजाब, राजस्थान, आंधप्रदेश व गोवा बाजारात उपलब्ध करून देण्यात येत आहेत.   अग्रवाल म्हणाले की, विद्यमान उत्पादन प्रक्रियेचे चालू ऑप्टिमायझेशन आमच्या आर एंड डी टीमने फ्यूचरिस्टिक उत्पादने आणि तंत्रज्ञानाचे संशोधन आणि विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच तो आमची कंपनी ग्राहकांच्या मनात सदैव घर करण्यासाठी उच्च दर्जाचे ब्रँडची निर्मिती करण्यावर नेहमी भर दिला जातो. कायम आम्ही या क्षेत्रात उज्वल भविष्यकडे नेहमी अग्रसर राहू यासाठी प्रयत्न करणार असे ही ते म्हणाले.