श्री छत्रपती संभाजी महाराज सामाजिक पुरस्काराने नागेंद्र म्हात्रे सन्मानित

601

रायगड (सारडे ) गिरीश भोपी

व्यक्तीचे कार्य हीच त्या व्यक्तीची ओळख असते समाजात त्याच प्रतिबिंब दिसत असते आणि समाज हा त्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेत त्यांचा यथोचित सन्मान हे सुधा तितकेच सामाजिक कर्तव्य महत्वाचे असते सारडे गावाचा मान सारडे गावची शान सारडे गावचे भूषण आणि सारडे विकास मंच चे अध्यक्ष श्री नागेंद्र म्हात्रे सर याना या वर्षीच्या धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज ह्या सामाजिक नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले नागेंद्र म्हात्रे यांनी विविध सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम केल्याबद्दल सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे चिरनेर येथे दिनांक 14 मे 2019 रोजी श्री छत्रपती महाराज जन्मोत्सव सोहळ्यात छावा प्रतिस्टान तर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
सदर कार्यक्रम प्रसंगी कुंदा ठाकुर(जि.प सदस्य),बाजीराव परदेशी(जि.प.सदस्य),विजय भोईर(जि.प.सदस्य),एकनाथ पाटिल(माउली HB इंटरप्राइजेस),वैजनाथ ठाकुर(माजी जिल्हा परिषद सदस्य),भास्कर मोकल(माजी सभापती पंचायत समिती उरण),सौरभ करडे(शिव चरित्रकार पुणे),. शिवव्याख्य ता श्री मिलिंद भाऊ एकंबोटे। राजू मुंबईकर(रायगड भूषण) आदि मान्यवर उपस्थित होते पत्रकार विठ्ठल ममताबादे सर सुयश कलासेस आवरे चे निवास गावंड अभिनेते श्रीकांत मुंबईकर अनिल जी घरत रिया म्हात्रे हे मान्यवर उपस्थित होते .