तापी नदीचा जन्म दिवस उत्साहात साजरा

780

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

8 जुलै हा  तापी नदीच्या जन्म दिवस मागील गेल्या 5 वर्षापासुन हा जन्म उत्सव साजरा करण्यात येत आहे नंदुरबार व धुळे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या धुळे जिल्ह्यातील टाकरखेडा ग्रामस्थातर्फे करणी राजपूत सेनेच्या महिला अध्यक्ष अनिता गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महिला पुरुष यांनी मोठ्या उत्साहाने सरपंच बालुबाई मालचे यांच्या हस्ते तापी नदीची पुजा करून साडीचोळीचा व खणा नारळाचा आहेर अर्पण केला आणि आशिर्वाद घेतला जळगाव जिल्हा,धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्ह्याची जिवदायनी कायम दोघे काठावरील जिव जिवानुना पाणीदार राहु दे यावेळी शोभा गिरासे,उज्वला गिरासे,सुरेखा पटेल,कोकीळा गिरासे,सना गिरासे,लता गिरासे,इंदु गिरासे,बालु गिरासे,नंदागिरासे,बबन गिरासे,रोशनी गिरासे,शोभा गिरासे,सुनिता गिरासे,कल्पना गिरासे,ममता गिरासे,पुजा गिरासे,उषा गिरासे मीरा गिरासे,विजया गिरासे,संगिता गिरासे,भानुमती गिरासे,
सुरेखा गिरासे,नरेंद्र गिरासे,भरतसिग,जितेंद्र गिरासे,
भोजेसिग छोटुभाई गिरासे, प्रकाशसिंग गिरासे,सोनु गिरासे, योगेश गिरासे,राजुमहाराज आदी उपस्थित होते.