पोलिसांना गोळीबाराच्या सरावास मनाई

669

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

जिल्ह्यातील सर्व पोस्टे येथील पोलीस हेड कॉन्सटेबल/पोलीस नाईक/पोलीस शिपाई व क्युआरटी कर्मचारी यांना गोळीबार सरावासाठी जिल्हादंडाधिकारी बालाजी मंजुळे यांनी फौजदार प्रक्रिया संहिता1973 चे कलम144 (2) अन्वये15 व16 जुलै 2019 या कालावधीत नंदुरबार येथील बिलाडी रोड,ईदगाह परिसरात एकतर्फी मनाई आदेश जारी केला आहे वरील कालावधीत व परिसरात नेमणुक केलेले पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त प्रतिबंधित क्षेत्रात कोणासही प्रवेश करता येणार नाही कायदा व सुव्यवस्था आबाधित राहिल तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.