नेवासा फाटा ते शेवगाव रोड वरील अवैध धंदे ताक्राळ बंद न केल्यास करणार धरणे आंदोलन:-नवले

744

नेवासा, प्रतिनिधी
नेवासा फाटा ते शेवगाव या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर दारू माफीयांच्या माध्यमातून धाब्यावर हाॅटेल वर त्याच प्रमाणे निरनिराळ्या घरातून मोटारसायकल वरून फोर व्हिलर मधून अवैध दारूची वाहतूक करून या मुळे हजार कुटुंब उध्वस्त होत असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तरी प्रशासनाला२४/५/२०१९ या तारखेला निवेदन देवुन ही कारवाई नाही केली. मराठा टायगर छावा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष कमलेश नवले येत्या ६/८/२०१९ रोजी अहमदनगर येथे कार्यलय समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून तरी प्रशासनाची कारवाई करावी