भारतीय सरपंच परिषदेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी सचिन तांडेल

506

पनवेल प्रतिनिधी,

सचिन महादेव तांडेल यांची पनवेल तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या आखिल भारतीय सरपंच परिषदेच्या पनवेल तालुका अध्यक्षपदी शेतकरी कामगार पक्षाचे पाले बुद्रुकचे धडाडीचे आणि गोरगरिबांसाठी धावणारे असे मनमीलावु स्वभावाचे सरपंच सचिन तांडेल यांची निवड करण्यात आल्याने त्यांचे मित्र परिवार व त्याच्या परिसरात त्यांचे कौतुक करण्यात आले आहेत