शशीकांत दळवी,पनवेल
पनवेल तालुका ग्रुप ग्रामपंचायत वलप येथील शेतकरी कामगार पक्ष्याकडुन सौ प्रियांका राजेश पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याबद्दल अखिल भारतीय सरपंच पनवेल तालुका आध्यक्ष श्री सचिन महादेव तांडेळ यांनी सौ प्रियांका राजेश पाटील सरपंच पदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करुन पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या…