मिताली सेठी यांची नंदुरबार आदिवासी प्रकल्प अधिकारीपदी नियुक्ती

1202

शैलेंद्र चौधरी नंदुरबार

नंदुरबारच्या आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प अधिकारी व सहाययक जिल्हाधिकारी उप विभाग नंदुरबार म्हणून दिल्ली येथील भारत सरकारच्या माहिती व तंत्रज्ञान विभागात सचिव म्हणून काम करीत असलेल्या श्रीमती मिताली सेठी यांची त्याच्या सचिव पदावरील कार्यकाळ संपल्यानंतर नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश आज अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत विधानसभा निवडणुकीच्या कार्यकाळात निवडणुकीत व्यत्यय येऊ नये यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीनंतर ते आपल्या सहाययक जिल्हाधिकारी उपविभाग नंदुरबार या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत या संदर्भातील आदेश आज दि 16 ऑगस्ट2019 रोजी पारित करण्यात आले आहेत