नगरसेवक दिलीप गिरीमकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

645

पुणे प्रातिनिधी :-

पुणे लष्कर परिसारातील भाजपाचे नगरसेवक दिलीप गिरीमकर यांच्या वाढदिवसानिमित्त मा.समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे , शिवसेना शाखाप्रमुख सचिन कापरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी दिलीप कांबळे यांनी दिलीप गिरीमकर यांनी लष्कर परिसरात केलेल्या विविध विकासकामांचे कौतुक केले. सचिन कापरे यांनी गिरीमकर यांना वाढदिवसानिमित्त केलेल्या वृक्षारोपण कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
        याप्रसंगी निलेश महिंद्रकर, गणेश लोणकर,कडूस शेख, युवराज, भरत, मल्लेश , सागर गोटे, शुभम थोरात शिव सिंग, श्रीनिवास कांबळे, इम्तियाज आणि विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते