विधानसभा निवडणुकीसाठी  सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती

732

पुणे प्रतिनिधी,

:  महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता  पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी  भारत निवडणूक आयोगामार्फत सर्वसाधारण निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जुन्नर व आंबेगावकरीता चंदर शेखर (मो. क्र.9404542372 ) ई – मेल chandreshekhar@ias.nic.in, भेटण्याची वेळ- सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.15 ते 10.15 वाजेपर्यंत,स्थळ :शासकीय विश्रामगृह मंचर ता.आंबेगाव. समन्वय अधिकारी –प्रशांत कडूसकर ( मो.क्र.9822041431) व दिलीप बाबुलाल मालिये ( मो.क्र.9850164354),

खेड-आळंदी व शिरुरकरीता मिथिलेश कुमार (मो.क्र.9404543202) ई-मेल directorscst@gmail.com, भेटण्याची वेळ : सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 5 ते 7 वाजपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 201 समन्वय अधिकारी – उमेश झेंडे (मो.क्र.9011567482),

दौंड व इंदापूरकरीता देवदत्त शर्मा (मो.क्र.9404541439)  भेटण्याची वेळ : सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 203  ई-मेल  sharmadevdutt25@gmail.com,  समन्वय अधिकारी- धनंजय वैद्य ( मो.क्र.7767098777), बारामती व पुरंदरकरीता दिपक सिंह (भा.प्र.से) (मो.क्र.9404543264) भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत स्थळ : सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह भिगवण रोड, बारामती 413133 ई-मेल deepak.singh.ias.@mp.gov.in,  समन्वय अधिकारी प्रसाद पांडुरंग पाटील ( मो.क्र. 9923068506)  असा असून निवडणूकीच्या कालावधीमध्ये ते निरा सुट, शासकीय विश्रामगृह, हॉटेल सिटी इन शेजारी, भिगवण रोड, बारामती -4131233 येथे सकाळी 9 ते सकाळी 10 वा.पर्यंत भेटू शकतील. आवश्यकता भासल्यास (मो.क्र.9404543264) या मोबाईल नंबर वर एसएमएस,व्हॉटसअप द्वारे व purandarobserver@gmail.com वर ईमेलद्वारे संपर्क साधता येईल.

भोर व मावळकरीता महंमद शफत कमल (मो.क्र.9404542602) भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 202 ई-मेल shafqatkamal@gmail.com,  भोरकरीता समन्वय अधिकारी- शिवाजी भोसले( मो.क्र.9822897979) तर मावळकरीता समन्वय अधिकारी- थांगे ( मो.क्र.9175624247)असा आहे.

चिंचवड व पिंपरी (अ.जा) करीता राजीव रत्तन (मो.क्र.9404542826) भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 206 ई-मेल r.rattan@hry.nic.in, समन्वय अधिकारी – संजय कुलकर्णी ( मो.क्र.9922501739)

तर  भोसरी व  वडगावशेरीकरीता गगनदिप सिंग ब्रार (मो.क्र.9404542676) भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 303 ई-मेल rinwan.up@nic.in, समन्वय अधिकारी- संजय कुंभार                                 ( मो.क्र.9422592900) असा आहे.

शिवाजीनगर व कोथरुडकरीता समीर वर्मा (मो.क्र.9404541149) भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार  दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 105 ई-मेल sameerv.ias@gmail.com, समन्वय अधिकारी- राजाराम धोंडकर (मो.क्र.9619550097) असा असून   खडकवासला व पर्वतीकरीता साजिदा इस्लाम रशीद (मो.क्र.9404541807) भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 9.30 ते 10.30 वाजेपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 204 ई-मेल sajeeda.secygoa@gmail.com, खडकवासला करीता समन्वय अधिकारी- रणजित काळे (मो.क्र.8788631178) तर पर्वतीकरीता अक्षय सुर्यवंशी ( मो.क्र.9922001427)  असा आहे.

हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा) व  कसबापेठ करीता संतोषकुमार यादव (मो.क्र.9404543130 )भेटण्याची वेळ सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते 11 वाजेपर्यंत स्थळ : व्हीव्हीआयपी (हरित इमारत) सर्किट हाऊस,पुणे रुम नंबर ए 103 ई-मेल skyadav95@gmail.com  समन्वय अधिकारी – दिग्वीजय  राठोड (मो.क्र. 9850095677) असा आहे.

0000

विधानसभा निवडणुकीसाठी आयुष मणी तिवारी यांची पोलीस ऑब्झर्व्हर म्हणून नियुक्ती

पुणे, दि. 6 :  महाराष्ट्र विधानसभा 2019 करीता  पुणे जिल्हयातील 21 मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत  आयुष मणी तिवारी यांची पोलीस ऑब्झर्व्हर म्हणून  नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. तिवारी यांचा मोबाईल क्रमांक 9498111171 असा असून त्यांचा ई –मेल ayushmani.tiwari@ips.gov.in  असा आहे.

0000